एक महिन्यांपूर्वी हरवलेल्या सूरज पालचा शोध कधी लागणार,पाल कुटुंबियांचा पोलिसांना सवाल

ठाणे दि : नवी मुंबई ,रबाले येथे राहणारा सूरज पाल हा १२ वर्षीय मुलगा हरवला आहे.परंतु एक महीना उलटला तरी असूनही सूरज सापडला नसल्याने कुटुंबियांची चिंता वाढली असून पोलिस सूरजचा … Continue reading एक महिन्यांपूर्वी हरवलेल्या सूरज पालचा शोध कधी लागणार,पाल कुटुंबियांचा पोलिसांना सवाल